पुणे मनपाबाहेर रयत क्रांती संघटनेचं आंदोलन; सदाभाऊंनी विकले कांदे | Pune

2023-04-17 0

पुणे मनपाबाहेर रयत क्रांती संघटनेचं आंदोलन; सदाभाऊंनी विकले कांदे | Pune

टेम्पोमध्ये कांदा विक्री करणार्‍या चालकाचा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मालासह टेम्पो जप्त केला. या कारवाईच्या निषेधार्थ माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिकेच्या गेट समोर ठिय्या आंदोलन केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी १० रुपये किलोने कांदे देखील विकले